M.A. in Marathi affiliated to YCMOU.

आमच्या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा तर्फे एम.ए (मराठी) चा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक
वर्षापासून सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात प्रत्येक वर्षी चार प्रश्नपत्रिका असून, अंतर्गत चाचण्या व प्रकल्प यांची सोय असल्याने हा अभ्यासक्रम नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सोयीचा आहे. तेव्हा अधिकाधिक लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा.